Author Topic: एकच ध्यास  (Read 1144 times)

Offline अजय जावळे

  • Newbie
  • *
  • Posts: 25
  • Gender: Male
    • http://photo bucket.com
एकच ध्यास
« on: March 23, 2013, 06:59:57 PM »
समझावले मनाला, रडायचं नाही कधी,
आठवून आठवनिना,दूर लोटता कधी आलंच नाही
वाट पाहिली तिची
प्रत्येक क्षणाला,
पण, नजरेला कधी परत यायला
जमलंच नाही,
एकच आस मनाला,यावे तिने एकदा,
पण,ह्रधायाला तिच्या माझं मन
कळलंच नाही….   अजय

Marathi Kavita : मराठी कविता


Offline sylvieh309@gmail.com

  • Jr. Member
  • **
  • Posts: 104
  • Live your Life & make others to live it
Re: एकच ध्यास
« Reply #1 on: March 24, 2013, 03:07:00 PM »
खूपच कविता आर्त, भावनिक आहे