Author Topic: पोरी  (Read 1418 times)

Offline Somnath pisal

  • Newbie
  • *
  • Posts: 16
पोरी
« on: March 24, 2013, 06:04:46 PM »
 काय सांगू राव पोरी
 डायरेक्ट घालतात ह्लदयावर घाव
 त्याचा कधीच लागला नाही ठाव
 त्याच्या आठवणीत
 एक दिवस आटून जाईन ह्रदयातील तलाव
 त्याना म्हणावं नका खाऊ भाव
 कधीतरी द्या चहाबरोबर पाव

Marathi Kavita : मराठी कविता