Author Topic: एकटा  (Read 2172 times)

Offline smit natekar

  • Newbie
  • *
  • Posts: 38
  • Gender: Male
एकटा
« on: March 24, 2013, 10:59:29 PM »
कळ्यांसाठी फूल होते,
फृलांसाठी काटे होते.
तुझ्यासाठी मी होतो,
माझ्यासाठी माञ कोणी नव्हते?

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: एकटा
« Reply #1 on: March 27, 2013, 03:34:26 PM »
 :( :( :(