Author Topic: पुन्हा भेटीसा  (Read 1049 times)

Offline tejam.sunil@yahoo.com

  • Newbie
  • *
  • Posts: 39
  • Gender: Male
पुन्हा भेटीसा
« on: March 24, 2013, 11:17:06 PM »
पुन्हा भेटीसाठी नजरेला माझ्या
पळताना मी पाहिलं
नाजूक त्याचे पाऊल
तुझ्या वळणाकडे जाताना पाहिलं

मनाच्या सार्या भावना
उन्हात जळताना मी पाहिलं
वेड्या माझ्या मनाला
स्वताच भान राहील नव्हत

  सावलीचा तो हेवा
त्याला चुकूनही आढळत नव्हता
तिच्या भासाच्या त्या वार्याच्या देशेन
त्याचे मन धावत होत

 सैरावैरा त्याला मात्र
भास तिचे जाणवत होते
तिच्या ओढीन मात्र
त्याचे मन सावरत नव्हत

मुका तो शब्द आज
ओठा आड लपला होता
धावताना आज खरच
डोळ्यात पाणी साचल होत

गर्दीत पुन्हा मी
तुला एकटीला पाहिलं होत
डोळ्याआड लपले स्वप्न
पुन्हा उध्वसत होताना मी पाहिलं

@ सुनिल
२४/०३/२०१३

Marathi Kavita : मराठी कविता