Author Topic: ..........:- आपल्या गोड नात्याला नाव काय द्याव -:..............  (Read 1985 times)

Offline tejam.sunil@yahoo.com

  • Newbie
  • *
  • Posts: 39
  • Gender: Male


तुझ्या माझ्या नात्याला अजून काय हव
गोड तुझी आठवण तू माझ्या हृदयात ठेवीत जा ग

खूप आणि खूप छान आहेस तू खरच
अजून मला काही नको फक्त तुझ्या मनात ठेवत जा ग

मासूम माझी नजर काहीवेळ बोलू शकत नाही
कधी तरी खरच नजरेची भाषा समजत जा ग

अनोळखी आहोत आपण दोन आपल्या मनांचे
कधी उमगली माझी कमी तर माझी आठवण काढत जा ग

@ सुनिल

२४/०३/२०१३