Author Topic: तुला भेटायचे आहे.........  (Read 2592 times)

Offline tejam.sunil@yahoo.com

  • Newbie
  • *
  • Posts: 39
  • Gender: Male
तुला भेटायचे आहे.........
« on: March 24, 2013, 11:45:18 PM »
तु भेटशील तेव्हा खूप काही बोलायचं आहे
तुझ्या केसांची ती बट मला मागे सरकताना पहायची आहे
भांडण करत तुला खूप वेळ रडवायच आहे
मनाच्या तुझ्या रुसव्याला मला समजून घ्यायचं आहे
तुझ्या बदल खूप काही बोलून तुझ्यावर प्रेम करायचं आहे
तुझ्या मनातील छबी मला अलगत ओठावर आणायची आहे
नकळत तुझे मन मला पूर्णपणे जिंकायचे आहे
मनात दाटल्या भावनांना तुझ्या देखद उघडकीस आणायच्या आहे
विरहाच्या अनोळखी मनाला आता पूर्ण पणे मला जाणायाचे आहे
प्रत्येक क्षण आठऊन तुला मिठीत मला घ्यायचे आहे
आता
खरच ग सये मला एकदा तुला भेटायचे आहे .............

@ सुनिल

Marathi Kavita : मराठी कविता