Author Topic: तुला वेळ मिळाला तर...  (Read 3802 times)

Offline tejam.sunil@yahoo.com

  • Newbie
  • *
  • Posts: 39
  • Gender: Male
तुला वेळ मिळाला तर...
« on: March 24, 2013, 11:59:47 PM »
तुला वेळ मिळाला तर...
आपण दोघांनी भेटायचं ,
मी समोरुन जाताना
तिरप्या नजरेने तू पाहायचं
आई बाबांना मन राखून,
मनातल्या भावना सोबत जगायचं ,
फुलानां फुलवायचं,
प्रेमात विश्वासाने काम करायचं
तुला वेळ मिळाला तर
आपण एकत्र भेटायचं ...

मन मोकळ करायचं असेल तर
को~या कागदावर् आपल मनातल उतरायचं ,
विश्वास असलेल्या एका मित्राकडून एकमेकांना पुरवायच
अस् एकमेकांचा काळजीने काळजात विश्वास जपायचं
तुला वेळ मिळाला तर...

हातात हाथ घालून जग भर नाही फिरायचं
डोळ्यात असलेल प्रेम आपल अश्रूत नाही वाहायच
झोप लागत नसेल तर एक गोड स्वप्न पहायचं
स्वप्नातल्या गगनात मात्र छोटास घर आपल पाहायचं
तुला वेळ मिळाला तर...

तुला वेळ मिळाला तर...
आपण दोघांनी प्रेम करायचं.
आई बाबांचे संस्कार म्हणून
सहमतीने त्यांचा लग्न आपण करायचं

@ सुनील

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ankush S. Navghare, Palghar

  • Full Member
  • ***
  • Posts: 779
  • Gender: Male
  • तु मला कवी बनविले...
Re: तुला वेळ मिळाला तर...
« Reply #1 on: March 29, 2013, 12:42:17 PM »
Tejam ji.. Best luck lagnasathi.. Chan ahe kavita.