Author Topic: वाटल होत मला, पुन्हा तुझ्या आयुष्यात यावं  (Read 2818 times)

Offline pavan kharat

 • Newbie
 • *
 • Posts: 11
 • Gender: Male
वाटल होत मला, पुन्हा तुझ्या आयुष्यात यावं[/glow]


वाटल होत मला,
पुन्हा तुझ्या आयुष्यात यावं.
पण ते काही जमलच नाही,

प्रेमाच्या विरहाच गुपित ,
हे कधी उलगडलच नाही.
वाटल होत मला,
पुन्हा तुझ्या आयुष्यात यावं.
पण ते काही जमलच नाही,

तुझ्या माझ्यातला दुरावा
काही संपलाच नाही
दो दिवस प्रेम आणि
पुन्हा विरह ,
उन सावल्यांचा खेळ हा
काही संपलाच नाही .

वाटल होत मला,
पुन्हा तुझ्या आयुष्यात यावं.
पण ते काही जमलच नाही,

स्वप्न  ती स्वप्नाच असतात,
हे कधी कळच नाही.
वाटल होत मला,
पुन्हा तुझ्या आयुष्यात यावं.
पण ते काही जमलच नाही,

पवन खरात

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
चांगला प्रयत्न आहे! :) :) :)

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...