तुझ्या मनातला शब्द मि ओळखावा...
तुझ्या मनातला शब्द मि ओळखावा...
तुझ्या हसण्याचा मला आनंद मिळावा...
प्रत्येक वेळी तुझ्या विषयात माझा लेख असावा...
तुझ्या सारखा जीवलग सात जन्मी मला मिळावा...
माझ्या दु:खात मला तुझा हसरा चेहरा दिसावा...
माझ्या सिक्रेट गोष्टींचा पासवर्ड तुझ्या कडे असावा...
चंद्रा प्रमाणे तुझा गारवा माझ्यात असावा...
तुझ्या सारखा जीवलग सात जन्मी मला मिळावा..