Author Topic: मलाही वाटत...  (Read 3979 times)

Offline Ravi Jadhav

  • Newbie
  • *
  • Posts: 13
  • Gender: Male
  • dream of passion
मलाही वाटत...
« on: April 05, 2013, 10:27:22 PM »
            मलाही वाटत...

   तुझ माझ्यावर खुप प्रेम असाव,
   तुझ्या डोळ्यात मला ते
   दिसाव..♥♥♥

   मलाही वाटत...
  तुझ्या बरोबर खुप काही बोलाव,
  मग खुप बोलून थोडा वेळ
  शांतराहाव..♥♥♥

मलाही वाटत...
तू मला जवळ घ्याव,
मीठी मारून मला घट्ट
धराव..♥♥♥

मलाही वाटत...
तुझ्या बरोबर खुप भांडाव,
भांडण मिटवून परत गोड
व्हाव...♥♥♥

मलाही वाटत...
तुझ्या सुखात सामिल होऊंन
घ्याव,
मग त्यापेक्षाही तुला खुप सुख
द्याव....♥♥♥

मलाही वाटत...
तुझ्या दुखात तुझ्या बरोबर रडाव,
मग ते माझ्यावर घेउन परत
तुला हसवाव...♥♥♥

मलाही वाटत...
तुझ्या बरोबर एकत्र बसून जेवाव,
आणि जेवण माझ्या हाताने
तुला भरवाव...♥♥♥

मलाही वाटत...
तुझ्या सोबत माझ नाव जोड़ल
जाव,
आणि ते नाव सर्वानी एकत्र
घ्याव.....♥♥♥

मलाही वाटत...
तुझा हात पकडून
तुला घरी सोडायला जाव,
तू गेलीस की तोच हात घेउन
मी परत मागे याव...♥♥♥

एकटा एकटा खुप रड़लोय गमी,
आता मला तुझ्या मांडीवर
डोकठेउन एकदा रडायाच आहे
आणि जाण्यापुर्वी तुझा कुशीत
शांत झोपून मरायच आहे....
[/b]
[/size][/color][/size]
« Last Edit: April 05, 2013, 10:32:27 PM by Ravi Jadhav »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ravi Jadhav

  • Newbie
  • *
  • Posts: 13
  • Gender: Male
  • dream of passion
Re: मलाही वाटत...
« Reply #1 on: April 06, 2013, 05:44:15 PM »
 :)
milind jiiii