Author Topic: आठवणींची आठवण दररोज येते गं मला  (Read 2229 times)

Offline Ravi Jadhav

  • Newbie
  • *
  • Posts: 13
  • Gender: Male
  • dream of passion
आठवणींची आठवण
दररोज येते गं मला
तिला हि माझी आठवण येत असेल का ?
असा प्रश्न पडलाय मला

आठवणींची आठवण
दररोज येते ग मला
कशी आहेस गं तू?
एकदा तरी सांग मला

अजूनही हे काळीज धडधडतय तुझ्यासाठी
हे कस सांगू मी तुला
आठवणींची आठवण
दररोज येते ग मला

जाताना दूर माझ्यापासून
रडवलच ना तू मला,
माझ्या विना जगणे
शक्य होईल का तुला?
आठवणींची आठवण
दररोज येते गं मला

किती त्रास होतोय गं
काही ठाऊक आहे का तुला
आठवताच तुझे सुंदर नयन
पसरते ह्या हृदयात शोककळा
आठवणींची आठवण
दररोज येते गं मला

का गेलीस तू
एकटा सोडून मला..
एकटा सोडून मला....
plese come backkkk.....Pillllu

« Last Edit: April 07, 2013, 11:35:45 PM by Ravi Jadhav »