Author Topic: प्रेम हे प्रेमच असत..  (Read 3615 times)

Offline Shrikant R. Deshmane

 • Full Member
 • ***
 • Posts: 501
 • Gender: Male
 • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
प्रेम हे प्रेमच असत..
« on: April 16, 2013, 12:06:49 AM »
प्रेम हे प्रेमच असत,
तिची ओळख काढावी म्हणून,
नवीनच घेतलेल सिमकार्ड असत...

प्रेम हे प्रेमच असत,
तिला मनात साठवून ठेवण्यासाठी,
आपल्या मनाच memory card असत...

प्रेम हे प्रेमच असत,
तिची आठवण आली की,
मनाला जोडणार network असत...

प्रेम हे प्रेमच असत,
तिच्या मनाचा ठाव घेणार
आपल्या मनाच bluetooth असत...

प्रेम हे प्रेमच असत,
तिच्यावर प्रेम करण्यासाठी,
१४३  च care taker असत...

प्रेम हे प्रेमच असत,
तीच सुख-दुख आपल करण्यासाठी,
आपल्या मनाच storing असत...

प्रेम हे प्रेमच असत,
कोण बोलल तिच्याबद्दल वाईट तर,
mobile phone virus असत...
आणि,
प्रेम हे प्रेम नसत,
जेव्हा तीच आपल्याला सोडून जाण,
हे आपल्या मनाच  formatting च असत...


                                           --- श्रीकांत रा. देशमाने.

[ मित्रांनो महिन्यनंतर छोटस काहीस सुचलेल...
थोड्या ठिकाणी लिहाताना चुका आहेत,
सांभाळून घ्या... ;) :D ]
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: प्रेम हे प्रेमच असत..
« Reply #1 on: April 16, 2013, 09:52:09 AM »
छान! :)

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: प्रेम हे प्रेमच असत..
« Reply #2 on: April 16, 2013, 09:56:26 AM »
ekdam mast

Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
Re: प्रेम हे प्रेमच असत..
« Reply #3 on: April 16, 2013, 04:27:28 PM »
 :) :) :) :) :) प्रेम हे प्रेमच असत,
तिला मनात साठवून ठेवण्यासाठी,
आपल्या मनाच memory card असत...

 :) :) mala mahit nahi nakki kay asta...
« Last Edit: April 16, 2013, 04:28:09 PM by rudra »