Author Topic: कोणीतरी..  (Read 1836 times)

Offline mayurkumarsky

  • Newbie
  • *
  • Posts: 11
  • Gender: Male
  • Hate Me Or Love Me IM Still Gonna Shine...
कोणीतरी..
« on: April 20, 2013, 03:12:14 AM »
जुनेच मॅसेज पुन्हा पुन्हा वाचत असत
कोणीतरी..
पावसाच्या थेंबात अश्रु लपवुन रडत असत
कोणीतरी..
कोणालातरी हसतांना लपुन बघत असत
कोणीतरी..
दिवे सगळे विझल्यावर का जळतअसत
कोणीतरी..
सगळ जग झोपेत
असतांना उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघत
असत कोणीतरी..
कुणी येणार नाही तरी वाट बघत असत कोणीतरी..
माणसांच्या या इतक्या गर्दीत का एकट
असत कोणीतरी.

....... Unknown Author.....


Marathi Kavita : मराठी कविता