Author Topic: तिच्यातील मी दुर्मिळ झालोय  (Read 1539 times)

Offline kuldeep p

 • Jr. Member
 • **
 • Posts: 164
 • Gender: Male
 • अव्यक्त भावनांचा कल्लोळ
तिचे  बोलणे
तिचे हास्य
डोळ्यातील भाव
दुर्मिळ झालेत
तिचे भेटणे
तिचे  लाजणे
डोळ्यामध्ये बघणे
दुर्मिळ झालेय
निळेभोर आकाश
प्रफुल्लीत वातावरण
चमकणाऱ्या  चांदण्या
साथीदार चंद्र
दुर्मिळ झालाय
प्रेमाची प्रखरता
आठवणींचा वेग
 भरकटलेले मन
व्याकूळ नजर
दुर्मिळ झालीय
आठवणीतील जगणे
एकट्याचे बडबडणे
स्वप्नात जाणे
दुर्मिळ झालेय
तिच्या आठवणी
मनातील ती
तिच्यातील मी मात्र दुर्मिळ झालोय
तिच्यातील मी मात्र दुर्मिळ झालोय 

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Khup sundar kavita...

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
छान :) :) :)