Author Topic: प्रत्येक मुलगी सुंदर असते  (Read 3350 times)

Offline madhura

 • Jr. Member
 • **
 • Posts: 271
 • Gender: Female
 • I am Simple

प्रत्येक मुलगी सुंदर असते........... ­ ..
फक्त सुंदरता पाहण्याची नजर लागते.......... ­ ....
बाह्य सुंदरता हि सुंदरता नसते........... ­ . ...
आंतरिक सुंदरता मनाला खूप भावते.......... ­ ..... .
प्रत्येक मुलगी सुंदर असते........... ­ ..
कोणी कायेने सुंदर असत
े...........
कोणी मनाने सुंदर असते........... ­ .
कोणी संस्काराने सुंदरअसते...... ..... .
कोणी विचाराने सुंदर असते...........
प्रत्येक मुलगी सुंदर असते........... ­ ..
कोणाची चाल सुंदर असते........
कोणाची शरीराची ठेवण सुंदर असते...........
कोणाचे हास्य लोभावने सुंदर असते...........
कोणाचे बोलणे वेडे करणारे सुंदर असते........... ­ .
प्रत्येक मुलगी सुंदर असते........... ­ ..
कोणाचे गाणे सुंदर असते........... ­ .
कोणाचे लिखाण सुंदर असते......
कोणाचे कविता सुंदर असते........
कोणाचे वस्त्र सुंदर असते........... ­ .
प्रत्येक मुलगी सुंदर असते........... ­ ..
केवळ बाह्य रुपावरील सुंदरतेवर भुलू नका.......
मनाची सुंदरता विसरू नका............
तिच्या सुंदरतेचे मूल्यमापन तिच्या रंगावर आणि शरीराच्याभूमिती ­वर करू नका........
मनाच्या भूमितीचा अभ्यास करा.आणि सुंदरता ठरवा........... ­ ...
कारण प्रत्येक मुलगी सुंदर असते.....!!!♥

-- Author Unknown

Marathi Kavita : मराठी कविता


Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
mdhura....likhanacha ashay khup sundar aahe....
pan tyala kavitechi jod havi.....
chinhancha vapar yogyatitka kelela nahi....
kavita hi lamblachack nasli tari chalte.pan,
sutasutit ani yogyatitkich shabda racha kavitela pureshi aste....

tip-ya kavitela punha lihinyacha prayatna kar......

सीमा

 • Guest
मनाच्या भूमितीचा अभ्यास करा.आणि सुंदरता ठरवा...........
कारण प्रत्येक मुलगी सुंदर असते.....!!!

-----------------------------------------------------


मनाच्या भूमितीचा अभ्यास नीट करा -
शूर्पणखा, कैकेयी आठवा.
अभ्यास नीट केला असता
ध्यानात येईल की
भूमितीत वर्तुळे आहेत;
आणि चौकोन, त्रिकोण, षट्‌कोनही आहेत.

Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
 :)
« Last Edit: May 27, 2013, 11:29:05 PM by Madhura Kulkarni »