Author Topic: कळतात का गं तुला मझ्या कवितेतले शब्द  (Read 1978 times)

कळतात का गं तुला मझ्या कवितेतले शब्द
अर्थ जसा विखुरलेला थेंब तुझ्या आसवांचा


तुझ्या असण्याचे पुरावे आहेत माझे शब्द
न उमगलेला कोडं आहे तुझ्या ओल्या डोळ्याचं


पाठमोरी अशी तुझी सावली आहेत माझे शब्द
जणू हरवलेली नात्याची  रेशीम गाठच ते


तुझ्या-माझ्यातल्या अंतरचे उत्तर आहेत शब्द 
गर्दीत एकटे कारणारे सोबती तुझे नि माझे


माझ्या मनाचा कल्लोळ आहेत माझे शब्द
जणू निघताना अडखळनार्या पाउलांची ठेच


उमगलच कधी तुला माझ्यातली तूच "शब्द" ते
नाहीच तर आयुष्याच्या डायरीतून निखळलेलं  "एक "पानच ते…. !


-रामचंद्र म. पाटील
« Last Edit: May 23, 2013, 02:37:33 PM by रामचंद्र म. पाटील »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ankush S. Navghare, Palghar

  • Full Member
  • ***
  • Posts: 779
  • Gender: Male
  • तु मला कवी बनविले...
Ramchandra ji khup sundar lihiley.
.. Ata shabdach ahet
Mazi saath dyayala
.. Jari nishabda asale
Tari dolyantun vahayla
.. Ata shabdach ahet
Mla savrayla
.. Tu nasatanahi
Mazi sobat karayla.
...
Kalatil tila tumache shabda..

Prajunkush....uttam replay....chhan

Offline मिलिंद कुंभारे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,417
  • Gender: Male
  • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!