Author Topic: निशब्द प्रेम  (Read 2938 times)

Offline ashwini dabholkar

 • Newbie
 • *
 • Posts: 23
 • Gender: Female
 • कधी कधी आपण प्रेम करतो पण ते शब्दात सांगता येत नाही
निशब्द प्रेम
« on: May 23, 2013, 02:34:24 PM »
निशब्द प्रेम
*******
मनात असलेले प्रेम त्याला सांगता येत नव्हते
कारण मनातले प्रेम शब्दात मांडता येत नव्हते

मला माझ्या मनातील प्रेम सांगायचे होते त्याला
तो समोर आल्यावर काहीच सांगता येत नव्हते मला

माज्या मनातले प्रेम मनातच राहून गेले
कारण त्या प्रेमाला मला शब्दात मांडता नाही आले

माझे प्रेम त्याच्या समोर कधी व्यक्त झालेच नाही
माझे हे निशब्द प्रेम तो कधी समजू शकला नाही

शब्दाचे हे खेळ मला खेळताच आले नाही
म्हणून आज माझे प्रेम माझ्या जवळ नाही.

कवीयत्री : अश्विनी अनंत दाभोळकर.

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: निशब्द प्रेम
« Reply #1 on: May 24, 2013, 12:31:18 PM »
Chan lihiley.

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: निशब्द प्रेम
« Reply #2 on: May 24, 2013, 01:15:29 PM »
खूप छान...... :) :) :)

Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
Re: निशब्द प्रेम
« Reply #3 on: May 24, 2013, 02:08:42 PM »
khup chan lihile aahe.....

Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
Re: निशब्द प्रेम
« Reply #4 on: May 24, 2013, 04:39:24 PM »
jya premala shabdancha sahara lagto te prem kasale...
jyana manatil prem sabdanvachun kalat nahi te prem-diwane kasale...

Offline ashwini dabholkar

 • Newbie
 • *
 • Posts: 23
 • Gender: Female
 • कधी कधी आपण प्रेम करतो पण ते शब्दात सांगता येत नाही
Re: निशब्द प्रेम
« Reply #5 on: May 25, 2013, 11:24:57 AM »
ho he khare je prem manatal prem olakhu shakat nahi te prem kasale

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: निशब्द प्रेम
« Reply #6 on: May 25, 2013, 05:00:47 PM »
छान कविता !!!! :) :) :)