Author Topic: तू असे का वागतो.  (Read 2906 times)

Offline ashwini dabholkar

 • Newbie
 • *
 • Posts: 23
 • Gender: Female
 • कधी कधी आपण प्रेम करतो पण ते शब्दात सांगता येत नाही
तू असे का वागतो.
« on: May 23, 2013, 02:51:43 PM »
तू असे का वागतो.
***********
मला तुजे हे वागणे कधी कळत नाही
माज्या चुकीची शिक्षा तू स्वताला का देतो
तुला वाटत असेल कि मला त्रास होत नाही
पण तू नकळत सर्वात जास्त त्रास मला देतो.

जरी मी सर्वान मध्ये आसते हसत खेळत
पण मनामध्ये आसते नेहमी रडत
फक्त एका आशेवर मी समजावते मनाला
तू समजून घेशील केव्हातरी या प्रेम वेडीला.

नेहमी वाटते मला बोलावे तुज्याशी
भीती वाटते तू नाही बोलणार माज्याशी
मला प्रत्येक क्षणाला आठवण येते तुजी
तुला येते कारे कधी आठवण माजी

मला वाटल तू आज तरी माज्याशी बोलशील
माज्यावर असलेला तुजा राग सोडशील
सर्व विसरून मला जन्मदिनाच्या शुभेछा देशील
पण आज हि माजी आशा खोटी ठरली .

मला कळत नाही आहे तू मजा जन्म दिवस विसरलास
कि माहित असून सुधा न माहित असल्या सारख केलस
जे काही तुज्या मनात आहे ते देवाला आणि तुलाच माहित असेल.
पण तुज्या या वागण्या मुळे आज हि माजी आशा खोटी ठरली.

सांग ना आस वागून तुला चांगल वाटत का
मला असा त्रास द्यायला तुला आवडत का
सांग ना मला, तू माज्याशी असा का वागतो.
सांग ना एकदा मला तू असा का वागतो.

कवीयत्री  :  अश्विनी अनंत दाभोळकर.
Admin : निशब्द प्रेम page for facebook
« Last Edit: May 23, 2013, 02:52:56 PM by ashwini dabholkar »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Re: तू असे का वागतो.
« Reply #1 on: May 24, 2013, 12:28:27 PM »
Ashwini ji khup sundar kavita ahe. Mhanaje bhavana.

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: तू असे का वागतो.
« Reply #2 on: May 24, 2013, 01:19:26 PM »
नेहमी वाटते मला बोलावे तुज्याशी
भीती वाटते तू नाही बोलणार माज्याशी
मला प्रत्येक क्षणाला आठवण येते तुजी
तुला येते कारे कधी आठवण माजी .......

छान ...... :)

Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
Re: तू असे का वागतो.
« Reply #3 on: May 24, 2013, 02:03:18 PM »
मला कळत नाही आहे तू मजा जन्म दिवस विसरलास
कि माहित असून सुधा न माहित असल्या सारख केलस
जे काही तुज्या मनात आहे ते देवाला आणि तुलाच माहित असेल.
पण तुज्या या वागण्या मुळे आज हि माजी आशा खोटी ठरली. (yat kavita kuthey )

ashwini kavitemadhe agdi thodkya shabdat khup kahi sangaych ast...
tyala bhavnecha olava dyaycha asto...
kavita lihane mhanje sahanevar chandan ugalya pramane asta...
tu lihites hi faar changli bbab aahe..pan tuzhya lihanyala valayachi garaj aahe.....


Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
Re: तू असे का वागतो.
« Reply #4 on: May 24, 2013, 04:41:07 PM »
nice...

Offline ashwini dabholkar

 • Newbie
 • *
 • Posts: 23
 • Gender: Female
 • कधी कधी आपण प्रेम करतो पण ते शब्दात सांगता येत नाही
Re: तू असे का वागतो.
« Reply #5 on: May 25, 2013, 11:29:13 AM »
Thank u all

विकास

 • Guest
Re: तू असे का वागतो.
« Reply #6 on: May 27, 2013, 01:51:04 AM »

अश्विनी, तुला सांगतो मी, ऐक नीट -
प्रदीर्घ कवितेत ह्या तुझ्या
प्रकट केलेल्या विचारांचा
उगम आहे केवळ तुझ्या मनात
स्रवणार्‍या तारुण्यातल्या हॉर्मोन्समधे.
वर्षे गेल्यानंतर आणखी काही
तू त्या "मदना"ला पार विसरून जाशील;
सत्यसृष्टी पार वेगळी असल्याचे
तुझ्या नीट ध्यानात येईल.