Author Topic: जीवन किती सुंदर वाटते जेव्हा आपल्यावर कुणी प्रेम करणारे आसते.  (Read 3780 times)

Offline ashwini dabholkar

 • Newbie
 • *
 • Posts: 23
 • Gender: Female
 • कधी कधी आपण प्रेम करतो पण ते शब्दात सांगता येत नाही
जीवन किती सुंदर वाटते जेव्हा आपल्यावर कुणी प्रेम करणारे आसते.
****************************************

त्याला स्वतः पेक्षा हि जास्त आपली काळजी वाटते
ठेच आपल्याला लागली कि आश्रू त्याच्या डोळ्यातून येते
आपल्याला कुणी काही वाईट बोलले कि ते त्याच्या मनाला लागते
जीवन किती सुंदर वाटते जेव्हा आपल्यावर कुणी प्रेम करणारे आसते.

आपल्या डोळ्यांन मध्ये तो आपले हास्य शोधात आसतो
स्वताचे दुख लपवून तो आप्लाल्याला हसवत आसतो
जगात स्वतः पेक्षा जास्त विश्वास त्याचा आपल्यावर आसतो
जीवन किती सुंदर वाटते जेव्हा आपल्यावर कुणी प्रेम करणारे आसते.

आपण प्रेम करतो ती व्यक्ती आपल्यावर आपल्या इतके प्रेम करेल आसे नाही
पण आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती फक्त आपल्यावरच प्रेम करत आसते
त्याला आपल्या कडून फक्त प्रेमाची अपेक्षा असते बाकी त्याला काही नको असते
जीवन किती सुंदर वाटते जेव्हा आपल्यावर कुणी प्रेम करणारे आसते.

म्हणून आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला केव्हा आपल्या पासून दुरावू देऊ नका
कारण तिच्या पेक्षा जास्त आपल्याला कोणाच समजावून घेऊ शकत नाही
तुमच्यावर प्रेम करणारे भरपूर भेटतील तुम्हाला आनंदी ठेवणारे भरपूर मिळतील
पण तुम्हाला स्वताचे जीवन समजणारे खूप कमी मिळतील म्हणू म्हणते
जी व्यक्ती आपल्यावर प्रेम करते त्याव्याक्तीवर मनापासून प्रेम करून बघा.

(¯`v´¯)♥
.`•.¸.•´ ♥♥
¸.•´.•´¨) ♥♥♥
(¸.•´(¸.•´ ¯`* कवीयत्री अश्विनी अनंत दाभोळकर.
« Last Edit: May 23, 2013, 04:19:31 PM by ashwini dabholkar »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline ashwini dabholkar

 • Newbie
 • *
 • Posts: 23
 • Gender: Female
 • कधी कधी आपण प्रेम करतो पण ते शब्दात सांगता येत नाही

Offline Maddy_487

 • Jr. Member
 • **
 • Posts: 145
 • Gender: Male
 :D :D :D स्वतःच स्वतःची प्रशंसा करत आहात कवयित्री अश्विनी .

राग आला असेल तर माफी असवी.

प्रयत्न चांगला आहे.

Offline ashwini dabholkar

 • Newbie
 • *
 • Posts: 23
 • Gender: Female
 • कधी कधी आपण प्रेम करतो पण ते शब्दात सांगता येत नाही
Comments Chukun Post Jhali. Mala te Delet Karayachi Aahe pan hot nahi

Offline Ankush S. Navghare, Palghar

 • Full Member
 • ***
 • Posts: 779
 • Gender: Male
 • तु मला कवी बनविले...
Ashwini ji kharach konitari asa prem karanara asava.. Chan lihiley.

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
अश्विनी 
छान लिहिलस …… पण थोडं गद्यात असल्यासारखं वाटतं …….
 ओळी छोट्या छोट्या करून लिहिले असते तर कवितेला लय आली असती ….
पण तरीही छान प्रयत्न आहे …… असंच प्रयत्न करीत रहा ……  :) :) :)


Offline ashwini dabholkar

 • Newbie
 • *
 • Posts: 23
 • Gender: Female
 • कधी कधी आपण प्रेम करतो पण ते शब्दात सांगता येत नाही

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।