Author Topic: तुझे हे लाजणे..  (Read 4491 times)

तुझे हे लाजणे..
« on: May 28, 2013, 03:18:12 PM »
तुझे  हे  लाजणे सये

मोहात मला  पाडतं

माझे  दारिद्र्य आहे 

म्हणून ....

मन  माझे तुला चोरून पाहते
-
© प्रशांत शिंदेMarathi Kavita : मराठी कविता


Offline rudra

  • Full Member
  • ***
  • Posts: 879
  • Gender: Male
  • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
    • My kavita / charolya
Re: तुझे हे लाजणे..
« Reply #1 on: May 29, 2013, 12:13:36 PM »
mastach....