Author Topic: ...... तुझ्या स्वप्नजगी यावयाचे आहे  (Read 1193 times)

Offline avi10051996

  • Newbie
  • *
  • Posts: 27
  • Gender: Male
….…. घर संसारात तर असतो रे आपण शरीराने
नाना जवाबदाऱ्या पेलत राहतो रे उभ्या आयुष्याने

बारा वर्षापासून तुझ्या ह्रदयाचा ठोका सांभाळत आहे
माझ्या चीत्ती नेहमी काय शोधतोस विचारत आहे
माहित आहे तू स्वप्नात नवीन जग वसवले आहे
त्या जगी तू फक्त एका सखिस बसवले आहे

मलाही तुझ्या स्वप्नजगी यावयाचे आहे
जिथे कधीही गेले नाही तेथे जावयाचे आहे
तीच ती जागा आहे सख्या….
जिथे फक्त मी असेल आणि तू …!