Author Topic: फक्त तुझ्यासाठी.....  (Read 4300 times)

Offline vijay biradar

 • Newbie
 • *
 • Posts: 23
 • Gender: Male
 • ohh my god bless me
फक्त तुझ्यासाठी.....
« on: May 31, 2013, 11:03:02 AM »
      दिवस जाईल रात्र होईल
पण माझी नजर तुझ्यावरच राईल
           फक्त तुझ्यासाठी.....
     तु जर हं म्हणालीस तर
मि दिवसादेखील चादंणे तोडुन आणेण
              फक्त तुझ्यासाठी......
    तु नजर टाकशील
 त्या गोष्टी मि मिळवेणं
               फक्त तुझ्यासाठी.....
आता मी करु तरी काय करु?
पाहते माझी जेथे नजर
दिसते तुचं तेथे नजर
तुझी आहे तरी आशा काय?
माझी झाली तरी दशा काय?
तुला नाही दिसत काय?
      तु फक्त हं तरी म्हण
तु म्हणेल ते मि करेणं
              फक्त तुझ्यासाठीँ......
तुझ्यासाठी कोणी मला मारेल
तर तुझ्यासाठी मि कधीही मरेण
         फक्त आणि फक्त                             तुझ्यासाठीँ.......
     AUTHOR-VIJAY BIRADAR
« Last Edit: April 08, 2014, 06:50:52 PM by vijay biradar »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline vijay biradar

 • Newbie
 • *
 • Posts: 23
 • Gender: Male
 • ohh my god bless me
Re: फक्त तुझ्यासाठी.....
« Reply #1 on: June 07, 2013, 10:25:13 AM »
POEM IS COMPLETED NOW

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: फक्त तुझ्यासाठी.....
« Reply #2 on: June 07, 2013, 11:14:23 AM »
छान प्रयत्न आहे.....

Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
Re: फक्त तुझ्यासाठी.....
« Reply #3 on: June 07, 2013, 12:32:03 PM »
........