Author Topic: आज आनंदाने जीवन जगण्यात खरी मजा आहे.  (Read 1491 times)

Offline ashwini dabholkar

 • Newbie
 • *
 • Posts: 23
 • Gender: Female
 • कधी कधी आपण प्रेम करतो पण ते शब्दात सांगता येत नाही
आज आनंदाने जीवन जगण्यात खरी मजा आहे.
****************************

जीवन नेहमी आनंदात व मजेत जगावे

जीवन हे सुंदर आहे ते मनाप्रमाणे जगावे

उदया काय होईल या विचाराने आज का रडावे

उद्याचा विचार न करता आज हसत जगावे ..


फुलपाखराचे आयुष्य सर्वान पेक्षा कमी आसते

तरी पण ते नेहमी आनंदी जीवन जगात आसते

जगण्याचा खरा अर्थ फुल्पखाराकडून शिकावा

भविष्यात काय होईल याचा विचार आज का करावा ..


भविष्यकाळाचा आनंदाने स्वीकार करावा

घडून गेलेल्या भूतकाळाला विसरून जावा

उद्याच्या काय होईल या भीतीनी जगण्यात काय अर्थ आहे

आज आनंदाने जीवन जगण्यात खरी मजा आहे ..

                                                               
ashwini dabholkar
« Last Edit: June 11, 2013, 05:42:55 PM by ashwini dabholkar »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
kavita koni lihili ahe tyache nav liha....

Offline ashwini dabholkar

 • Newbie
 • *
 • Posts: 23
 • Gender: Female
 • कधी कधी आपण प्रेम करतो पण ते शब्दात सांगता येत नाही

Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
hahahaahahhaaha.......samajle ho....

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,415
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
आज आनंदाने जीवन जगण्यात खरी मजा आहे.

 :) :) :)

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
नाऊ वजा एक किती ? (answer in English number):