Author Topic: माझ्या मनातलं  (Read 2024 times)

Offline SANJAY M NIKUMBH

 • Full Member
 • ***
 • Posts: 502
माझ्या मनातलं
« on: June 13, 2013, 04:45:49 AM »
माझ्या मनातलं
--------------------------------
तुझ्या डोळ्यांत मला
बघावसं वाटतं
त्या धुंद क्षणात
हरवावसं वाटतं

तुझं सौंदर्य पिऊन
बेधुंद व्हावं वाटतं
माझं अस्तित्व
विसरावसं वाटतं

काय ठेवलंय जगात
तुझ्या प्रीतीशिवाय
या प्रीत सागरात
डूबावसं वाटतं

कुणी विचारलं
माझं नांव तर
तुझं नांव 
घ्यावस वाटतं .

                               संजय एम निकुंभ , वसई
                             दि. १३ . ६ . १३  वेळ : ४ .१५ स.       


Marathi Kavita : मराठी कविता


Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
Re: माझ्या मनातलं
« Reply #1 on: June 13, 2013, 11:31:52 AM »
khup chaan..
« Last Edit: June 13, 2013, 12:15:44 PM by rudra »

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: माझ्या मनातलं
« Reply #2 on: June 13, 2013, 12:14:49 PM »
कुणी विचारलं
माझं नांव तर
तुझं नांव
घ्यावस वाटतं .....

kya baat.... :)