Author Topic: पसरला रंग अस्मानी....तो प्रेमाचा  (Read 1140 times)

Offline Shona1109

 • Jr. Member
 • **
 • Posts: 64
पसरला रंग अस्मानी....तो प्रेमाचा 
बहरून आला मोगरा हिरव्या रानातला
ध्यानी - मनी स्वप्न रंगत होत सजनाच
अजूनहि  गाठ न पडलेल्या  भेटीच .....Shona

Marathi Kavita : मराठी कविता


Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
shona...tu rachlelya oli farach chan aahet...
pan tyana tu charolya vibhagat post karayla have hotes.....

Offline Shona1109

 • Jr. Member
 • **
 • Posts: 64