Author Topic: माझा एक वेडा मित्र  (Read 2706 times)

Offline ashwini dabholkar

 • Newbie
 • *
 • Posts: 23
 • Gender: Female
 • कधी कधी आपण प्रेम करतो पण ते शब्दात सांगता येत नाही
माझा एक वेडा मित्र
« on: June 21, 2013, 01:13:08 PM »
माझा एक वेडा मित्र

आहे एक सर्वांहून खास माझा मित्र

कधी कोणाचे मन नकळत पण नाही दुखावणारा

नेहमी सर्व जन एकत्र कसे राहतील याचा विचार करणारा

दुसर्याच्या आनंदासाठी स्वता दुखात राहणारा

पण त्याच्या बाबतीत आस का ?

तो एका मुलीवर मनापासून प्रेम करतो

पण ती मात्र त्याच्या प्रेमाला खेळ समजते

त्याला मी किती वेळा समजवले सोडून दे तिचा विचार

तो म्हणतो तिच्या शिवाय मनात येतच नाही कुणाचा विचार

त्याला कसे सांगू असेल कुणी तरी फक्त तुझाच विचार करणारी

फक्त तुला आणि तुलाच स्वताच सर्वस्व मानणारी.

                                          अश्विनी अनंत दाभोळकर.

Marathi Kavita : मराठी कविता

माझा एक वेडा मित्र
« on: June 21, 2013, 01:13:08 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
Re: माझा एक वेडा मित्र
« Reply #1 on: June 21, 2013, 06:21:47 PM »
nashib he asach asat
havhavas vatanar kadhi bhetat nahi
kana dola kelyavar
kadhi bhetat kalatahi nahi...
                                 -Anonymous

Offline ashwini dabholkar

 • Newbie
 • *
 • Posts: 23
 • Gender: Female
 • कधी कधी आपण प्रेम करतो पण ते शब्दात सांगता येत नाही
Re: माझा एक वेडा मित्र
« Reply #2 on: June 22, 2013, 11:47:29 AM »
ho he khare aahe

Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
Re: माझा एक वेडा मित्र
« Reply #3 on: June 22, 2013, 12:16:03 PM »
hahahahaahahahaha.......nice...

Offline Çhèx Thakare

 • Full Member
 • ***
 • Posts: 516
 • Gender: Male
 • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
  • https://www.cthakare.blogspot.com
Re: माझा एक वेडा मित्र
« Reply #4 on: June 23, 2013, 08:45:59 PM »
Sorry to say you but PREMAT LOSS nehmi mulacha hoto

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: माझा एक वेडा मित्र
« Reply #5 on: June 23, 2013, 11:07:03 PM »
 >हे खर आहे का ???हुम्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म । :( :( ;)Sorry to say you but PREMAT LOSS nehmi mulacha hoto???chex,,,,,,,

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
पाच अधिक नाऊ अधिक शून्यं  किती ? (answer in English number):