प्रपोज
भाव भावनांचा कल्लोळ जातो ह्रदयाला कोरुन
जेव्हा ती बघते माझ्याकडे चोरुन
मीही वागतो तिला अनुसरुन
प्रेमाच्या विश्वात पाऊल टाकतो
जरा जपुन.................. जरा जपुन
डोळ्यांपुढे का सारखा तिचाच चेहरा
ऎश्वर्या ही फ़िकी पडे अशी माझी प्रेयसी भासे मज अप्सरा
मने मानुन चाललो तिस माझी भार्या
व्यक्त करतो माझं प्रेम देऊन गुलाबपुष्प
सुरु होतं एक आगळं विश्व...........
तिचं माझं दोघांचच..........
बाकी सगळं रुक्ष...........बाकी सगळं रुक्ष