Author Topic: फक्त तुझ्यासाठी  (Read 3950 times)

Offline yogeshingale

 • Newbie
 • *
 • Posts: 23
फक्त तुझ्यासाठी
« on: July 17, 2013, 10:03:29 AM »
फक्त तुझ्यासाठी

मन तिचे विचारी नयनांना
का पझारतेस  माझ्यासाठी
नयन पुसी आसवांना
का वाहतेस माझ्यासाठी.

आसवे विचारी गालांना
का बनतोस झरा माझ्यासाठी
गाल विचारी त्याच्या हातांना
का खेळतोस माझ्याशी.

यावर … त्याचे हात उत्तरी त्याच्या मनाला
सांग तिला ओठांनी हे फक्त तुझ्या आणि माझ्या प्रेमासाठी

रुसुनी बसलेला तिचा हात बोले
मी काहीच केले नाही तुमच्या प्रेमासाठी
यावर …. केसांची बट जवळ ओढुनी त्याला
म्हणी ,तू खेळ माझ्याशी

तिचे मन म्हणी गालाला
हास जराशी खाली करुनी
आणि संग त्याला हे फक्त तुझ्यासाठी .


 

-----------योगेश इंगळे
« Last Edit: July 22, 2013, 03:53:18 PM by yogeshingale »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: फक्त तुझ्यासाठी
« Reply #1 on: July 17, 2013, 01:40:57 PM »
छान कविता......
पण छोट्या छोट्या ओळी लिहिल्या असत्या तर कविता वाचायला आणखी मजा आली असती .....

मन तिचे विचारी नयनांना
का पझारतेस  माझ्यासाठी
नयन पुसी आसवांना
का वाहतेस माझ्यासाठी .... :)

Offline yogeshingale

 • Newbie
 • *
 • Posts: 23
Re: फक्त तुझ्यासाठी
« Reply #2 on: July 22, 2013, 03:53:44 PM »
Thanks