Author Topic: ते प्रेम असते...  (Read 2944 times)

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
ते प्रेम असते...
« on: July 19, 2013, 12:41:05 PM »

कधी कधी फक्त सहवासाला…
आपण प्रेम समजत असतो.
पण प्रेम या सगळ्या पलीकडचे… 
जे समजायलाच वेळ लागतो.   


रोज न भेटता …
रोज न बोलता…
काही आंतरिक तत्वांवर जे टिकते
ते प्रेम असते,
सहवासाचा वाट मोठा नसला तरी
मनाने…
मनासाठी… 
मनासारखे प्रतिबिंबासम…
कुणी परिपूर्ण शोधलेले असते - हर्षद कुंभार
   

Marathi Kavita : मराठी कविता


Offline vinod.shirodkar111

 • Newbie
 • *
 • Posts: 44
 • Gender: Male
 • तुझ्यासाठी कवी बनलो …:)
Re: ते प्रेम असते...
« Reply #1 on: July 19, 2013, 01:15:09 PM »
barobar...... :)ते प्रेम असते...

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: ते प्रेम असते...
« Reply #2 on: July 19, 2013, 04:21:04 PM »
nice.... :)

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
Re: ते प्रेम असते...
« Reply #3 on: July 19, 2013, 04:40:44 PM »
thanx both of u

Offline Pratej10

 • Jr. Member
 • **
 • Posts: 61
 • Gender: Female
Re: ते प्रेम असते...
« Reply #4 on: July 19, 2013, 08:15:44 PM »
Khoop Chan :)

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
Re: ते प्रेम असते...
« Reply #5 on: July 19, 2013, 10:04:33 PM »
thanx pratej

Offline SANJAY M NIKUMBH

 • Full Member
 • ***
 • Posts: 502
Re: ते प्रेम असते...
« Reply #6 on: July 19, 2013, 11:04:49 PM »
रोज न भेटता …
रोज न बोलता…
काही आंतरिक तत्वांवर जे टिकते
ते प्रेम असते,...........kharay hech prem aste ..........mast

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
Re: ते प्रेम असते...
« Reply #7 on: July 19, 2013, 11:06:50 PM »
hmmm thanx sanjay