Author Topic: प्रेमाचे नाते ........  (Read 2783 times)

प्रेमाचे नाते ........
« on: July 19, 2013, 03:27:06 PM »
ओळख ना  पाळख असते
तरी हि  त्याची खरी गरज असते
नको  असतो  अबोला त्याचा
त्याच्या शब्दांना ऐकायची  हृदयाला सवय असते
एकदा जुळले हि बंध
मग ....
हे नाते प्रेमाचे असेच  असते  ....

प्रेमाचे नाते  असेच  असते  .....-
• ©प्रशांत. डी .शिंदे•

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,417
  • Gender: Male
  • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: प्रेमाचे नाते ........
« Reply #1 on: July 19, 2013, 04:20:03 PM »
chan.... :)