Author Topic: खर प्रेम कधीच कुणाला कळत नसत.....  (Read 1785 times)

प्रेम हे प्रेम असत,

तुमच आमच कधीच सेम नसत.....

कधी ते एका क्षणात होत,

तर कधी पूर्ण आयुष्य कमी पडत.....

कधी न मागतच मिळत,

तर कधी मागूनही मिळत नसत.....

कधी ते हसवत,

तर कधी नकळत रडवत असत.....

प्रत्येकाला मिळत नाही कधी ते,

ते तर नशिबवानांना मिळत असत.....

कारण ???

खर प्रेम कधीच कुणाला कळत नसत.....

खर प्रेम कधीच कुणाला कळत नसत.....

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

- सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


@kshu.9764434401

  • Guest
really nice poem!!!

Saiprasad

  • Guest

Saiprasad

  • Guest