Author Topic: दु:ख तर खूप होत मला.....  (Read 1421 times)

दु:ख तर खूप होत मला.....
« on: August 12, 2013, 02:35:41 PM »
दु:ख तर खूप होत मला,

तू माझ्या जवळ नसल्यावर.....

हळूच ओठावर येते हसू,

नकळत तुझी आठवण आल्यावर.....

तू नसलीस कि जग सुने होते माझे,

खूप बरे वाटते तू जवळ आल्यावर.....

सर्व काही विसरून जातो मी,

तुझ्या सहवासात असल्यावर.....   

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

© सुरेश सोनावणे.....   

Marathi Kavita : मराठी कविता