Author Topic: ।। प्रणय ।।  (Read 4530 times)

Offline Çhèx Thakare

  • Full Member
  • ***
  • Posts: 517
  • Gender: Male
  • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
    • https://www.cthakare.blogspot.com
।। प्रणय ।।
« on: August 14, 2013, 08:13:08 AM »
||  प्रणय  ||

आज सूटू दे हे भान
आज मोकळे आहे रान
मिठीत येसी आज प्रिये
मिटू दे आज तहानआज एक होऊ दे हे अंग
आज छेडू दे नवतरंग
भिजू दे कामपावसात प्रिये
मन झाले ओले चिंबआज मिटू दे ही भूक
आज माफ कर तू सर्व चूक
प्रणय करीत आज प्रिये
होऊन जाऊया एकरूपआज विसर वेऴेचे भान
आज लावित सर्व मी ञाण
देईन सर्व सूख तूला प्रिये
राञ करील तूझी छानआज असणार मोठी राञ
जागे असणार आपले नेञ
हे तारे सूद्धा लाजतील आज प्रिये
पाहून आपल्याला एकमेकात मग्र                                     ©  Çhex Thakare
« Last Edit: August 14, 2013, 08:14:08 AM by Çhèx Thakare »

Marathi Kavita : मराठी कविता