Author Topic: माझ्या जवळ तर असते ती.....  (Read 1234 times)

माझ्या जवळ तर असते ती.....
« on: August 15, 2013, 06:41:38 PM »
रोज मला नकळत,

खूप खूप छळते ती.....
 
तरी मी तिला,

काही बोलत नाही.....

कारण ???

मला स्वप्नात येऊन,

सतवत असते ती.....

या व्यतीरीक्त ती,

कुठेच भेटत नाही.....

तरी हि मी नेहमी,

दु:ख न करता खुश राहतो.....

कारण ???

स्वप्नात का असेना,

माझ्या जवळ तर असते ती.....

माझ्या जवळ तर असते ती.....
   
_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक १५-८-२०१३...
सायंकाळी ६,३७...
© सुरेश सोनावणे.....     

Marathi Kavita : मराठी कविता


deshpande Arpita

  • Guest
Re: माझ्या जवळ तर असते ती.....
« Reply #1 on: August 15, 2013, 08:15:11 PM »
स्वप्नात का असेना,

माझ्या जवळ तर असते ती.....

माझ्या जवळ तर असते ती....:-).....Channnnch