Author Topic: वाट पाहते मी तुझ्या येण्याची.....  (Read 2397 times)

खास मुलीच्या मनातलं.....

वाट पाहते मी तुझ्या येण्याची,
येऊन तु माझा होशील......

सारं काही देवून तुला,
मी तुझ्यात हरवुन जाईल.....

ठेवूनी डोकं तुझ्या ह्रदयावर,
माझ्या प्रेमाची साक्ष देईल......

तुझ्या डोळ्यात पाहून मी,
प्रेम रंगात रंगूनी जाईल.....

हातात हात घेवूनी मी तुझा,
घट्ट मिठीत तुला घेईल......

येवूनी कुशीत मी तुझ्या,
स्वतःला तुझ्यात हरवूनी जाईल.....

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


Shekhar Gawade

  • Guest
ठेवूनी डोकं तुझ्या ह्रदयावर,
माझ्या प्रेमाची साक्ष देईल......
nice, simple and sweet

amol shinde

  • Guest
वाट तुझी पाहण्यात
डोळे तिचे  विझले
रात्र राहते रात्रच
स्वप्न मात्र भिजले .

स्वप्नांना ही चाहूल लागते
सूर्य विजतो जेव्हा
डोळाच्या पाण्याने भिजेते
गालाच्या गालीच्या तेव्हा