Author Topic: ।। स्वप्नपरी ।।  (Read 1338 times)

Offline Çhèx Thakare

 • Full Member
 • ***
 • Posts: 517
 • Gender: Male
 • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
  • https://www.cthakare.blogspot.com
।। स्वप्नपरी ।।
« on: August 16, 2013, 11:49:14 AM »
।। स्वप्नपरी ।।
माझ्या स्वप्ना मधे सूद्धा
एक सूंदर परी असते
ति स्वप्न रंगवून माझे
मला स्वप्ना मधे छऴीत असते

.
.
तिच्या तिरकस भूवयांच्या मधे
तिने एक गंध लावलेले असते
तिला शोभून दिसनारे ते गंध
जणू तिच्या साठीच बनलेले असते
.
.

कोमल काना वरून तिच्या
रांगेत केसांची गर्दी जात असते
अन् झूऴूक आली हवेची एक, की
ती चेहरयावरच येवून बसत असते
.
.

गोड गालावर पडणारी खऴी
हि तिला खूपच शोभून दिसते
जणू संथ पाण्या मधे
ति एक भोवरा बणून खूदू खूदू हसते

.
.
तिच्या निरागस चेहरयावर
तिची बारीक नथ ईतकी शोभून दिसते
जणू चंचल चंद्राच्या सोबतीला
ति चांदणीच शोभून दिसते

.
.
तिच्या शूभ्र ओठांवर
गूलाबी लाली शोभून दिसते
जणू गूलाबी कोमल फूलाला
त्या पांढरी पाकऴी शोभून दिसते

.
.
चंचल चालण्या मधे तिच्या
एक वेगऴीच अदा असते
जणू चालणारया पायांनी
ती जमीन च निर्मळ होत असते

.
.
मोरपंखी साडी नेसून माझी परी
ईतकी अप्रतिम ती दिसत असते
कि हि
माझ्या स्वप्ना मधील परी
हि फक्त माझ्या साठीच बनलेली असते
.
.

                                                 ©  Çhex Thakare
« Last Edit: August 16, 2013, 11:50:16 AM by Çhèx Thakare »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: ।। स्वप्नपरी ।।
« Reply #1 on: August 16, 2013, 12:18:34 PM »
मोरपंखी साडी नेसून माझी परी
ईतकी अप्रतिम ती दिसत असते
कि हि
माझ्या स्वप्ना मधील परी
हि फक्त माझ्या साठीच बनलेली असते  :) :)छान !!अरे ती तुझीच आहे  :D :D

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: ।। स्वप्नपरी ।।
« Reply #2 on: August 16, 2013, 04:51:36 PM »
Çhèx Thakare,

क्या बात …… :)
फारच छान …… आवडली स्वप्नातली स्वप्नपरी ……

पण हे स्वप्न कि सत्य ?????

Offline Çhèx Thakare

 • Full Member
 • ***
 • Posts: 517
 • Gender: Male
 • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
  • https://www.cthakare.blogspot.com
Re: ।। स्वप्नपरी ।।
« Reply #3 on: August 17, 2013, 08:47:02 AM »
@ सागर धन्यवाद
@ सूनीता ती माझीच राहणार शेवट पर्यंत
@ मिलींद दादा कधी तरी सत्य होते पण आता स्वप्न आहे  :-(  :'(