Author Topic: कधी मला पाहू देशील का ?  (Read 1470 times)

Offline Mayur Jadhav

 • Jr. Member
 • **
 • Posts: 68
 • Gender: Male
 • शब्द हेच जीवनातील खरे सोबती .
कधी मला पाहू देशील का ?
« on: August 17, 2013, 11:44:28 AM »
  कधी मला पाहू देशील का ?

नभातल चांदण जस की
 तुझ्या  हृदयातल स्पंदन
कधी मला पाहू देशील का ?
रानातली फुलपाखर जस की
तुझ्या मनातली स्वप्नपाखर
कधी मला पाहू देशील का ?
वा-याच बेभान धावन  जस की
तुझ्या डोळयांच माझी आठवण पाहण
घड्याळयातल काट्यांच सरकण  जस की
तुझ्या स्वप्नातलं घर साकारण 
कधी मला पाहू देशील का ?
जीवनातलं खर सत्य जस की
तुझ्या आंतरामानातल तथ्य माझ्यात पाहण
कधी मला पाहू देशील का ?
कधी मला पाहू देशील का ?

मयूर जाधव
कुडाळ (सातारा). 

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Çhèx Thakare

 • Full Member
 • ***
 • Posts: 517
 • Gender: Male
 • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
  • https://www.cthakare.blogspot.com
Re: कधी मला पाहू देशील का ?
« Reply #1 on: August 17, 2013, 01:56:42 PM »
Chhan

Offline Mayur Jadhav

 • Jr. Member
 • **
 • Posts: 68
 • Gender: Male
 • शब्द हेच जीवनातील खरे सोबती .
Re: कधी मला पाहू देशील का ?
« Reply #2 on: August 21, 2013, 12:38:16 PM »
Dhanywad , Chex Thakareji