Author Topic: तुझ्याशिवाय मला खरच करमत नाही.....  (Read 1978 times)

खुप दिवस झाले गं,

तुला मनभरुन पाहीलेच नाही.....

मनात असलेल्या भावना माझ्या,

कधीच व्यक्त करताच आल्या नाही.....

तु असे काही वेड लावलेस की,

ह्रदय माझे राहीलेच नाही.....

क्षणातच झालो गं मी तुझा,

माझे माझ्या जवळ असे काहीच उरलेच नाही.....

नेहमीच भास होतो गं तुला,

तुझ्याविणा खरं तर मला राहावत नाही.....

माझ्या स्वप्नातही तुच राहतेस,

मी पाहीलेलं सत्यात उतरलं स्वप्न राहीलंच नाही.....

क्षणोक्षणी आठवतेस गं तु मला,

तुझ्याशिवाय मला खरच करमत नाही.....

तुझ्याशिवाय मला खरच करमत नाही.....

i love shon@.....

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


sahdevm2

  • Guest
Very nice...