Author Topic: माझ्यावर जिवापाड प्रेम करते ती.....  (Read 1385 times)

मला चोरुन,
कधी पाहते ती.....

मला पाहून,
कधी हसते ती.....

मला न पाहता,
कधी रडते ती.....

मला बघताच,
कधी भांडते ती.....

मला मनवताना,
कधी रुसते ती.....

मला मिठीत घेताच,
कधी फसते ती.....

मला बोलताना,
कधी ऐकते ती.....

मला शांत करुन,
कधी बोलते ती.....

खरचं कळतच नाही मला...!!

वेडेपणा आहे तिचा की,

माझ्यावर जिवापाड प्रेम करते ती.....

माझ्यावर जिवापाड प्रेम करते ती.....

_____/)___/ )______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\) ¯¯¯’\_„„„„\)

© सुरेश सोनावणे.....