Author Topic: मला माहित होते....  (Read 1278 times)

Offline manishsalunke

  • Newbie
  • *
  • Posts: 9
  • Gender: Male
  • Manish Salunke
    • CSS Matter
मला माहित होते....
« on: August 19, 2013, 08:54:35 PM »
मला माहित होते,
तू माझी कधीच नवतीस,
पण माझ वेड मन बोलत होत,
कि तू फ़क़्त माझीच होतीस…

माझ्या वेड्या मनाला अशी हसू नकोस…
राजाची राणी हो…
पण ह्या गरिबाला कधी विसरू नको…

मनिष साळुंके (Manish Salunke)

Marathi Kavita : मराठी कविता