Author Topic: होऊ शकणार नाही  (Read 1221 times)

Offline mahesh zagade

  • Newbie
  • *
  • Posts: 1
  • Gender: Male
होऊ शकणार नाही
« on: August 20, 2013, 03:03:47 PM »

 :'(
आयुष्यात कधीही
येऊ शकणार नाही
हे माहित असूनही
प्रेम करत राहायचं
तिला जीवापाड
जपत राहायचं
अपेक्षा न ठेवता
निरागस मन ठेवायचं
तिच्यावरच्या प्रेमासाठी
तिच्या आठवणीत जळायचं
कितीही झुरल मन
तरी अंतर ठेवायचं
प्रेम म्हणजे काय
तिला दाखवून द्यायच...

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Ankush S. Navghare, Palghar

  • Full Member
  • ***
  • Posts: 779
  • Gender: Male
  • तु मला कवी बनविले...
Re: होऊ शकणार नाही
« Reply #1 on: August 20, 2013, 07:50:20 PM »
Sundar...
Avadali...