Author Topic: जिथे तिथे तुलाच पाहतो मी.....  (Read 1395 times)

तुझ्या उबदार मिठीत येताच,
सारे दुःख विसरतो मी.....

अन् नकळत मला विसरुन,
तुझाच होवून जातो मी.....

का असा गुंतलोय तुझ्या,
की स्वतःतही तुलाच शोधतो मी.....

वेड लागलयं माझ्या मनाला तुझे,
जिथे तिथे तुलाच पाहतो मी.....

जिथे तिथे तुलाच पाहतो मी.....  :P  :P

_____/)___/ )______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\) ¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक २१-०८-२०१३...
दुपारी ०१,५१...
© सुरेश सोनावणे.....