Author Topic: सुचलेले शब्द  (Read 2036 times)

Offline paresh

  • Newbie
  • *
  • Posts: 3
सुचलेले शब्द
« on: August 25, 2013, 04:01:49 PM »
सुचलेले शब्द काय कामाचे ,
जर त्यातून ओळीच सुचत नसतील ,

हसणारे डोळे काय कामाचे ,
जर त्यातून अश्रूच येत नसतील ,

केलेली कामेच काय कामाची ,
जर ते आनंद देणारे नसतील ,

असलेले मित्र काय कामाचे ,
जर ते वेळेवर मदत करणारे नसतील ,

दिलेली वेळ काय कामाची ,
जर ती वेळेवर येणारी नसेल ,

- परेश

Marathi Kavita : मराठी कविता


रेखा

  • Guest
Re: सुचलेले शब्द
« Reply #1 on: August 27, 2013, 03:40:59 AM »

"चिमा काय कामाची?"
वाचा ही ओळ डावीकडे उजवीकडून
प्रश्न न बदलता राह्तो पडून -
"चिमा काय कामाची?"
.
.
.
.
.
न काही करता चिमा काम
टीव्हीपुढ्यात बसते ठाम
नाही हलत तिथून जाम
देवघरातला जणू शाळिग्राम.