Author Topic: तू आणि मी  (Read 1728 times)

तू आणि मी
« on: August 28, 2013, 02:51:08 PM »
जेव्हा पावसात भिजलेलो आपण
 मनसोक्त भिजणारी फक्त तु होती
 
 आठवणींत हरवले असताना मी
 मला जवळ करुन ओठांशी बोलणारी तु फक्त तु होती
 
 अधुरं होतं जगणं माझे
 माझी प्रेयसी बनुन हात धरणारी
 
 तर कधी डोळयांतले भाव जाणनारी
 तु फक्त तुच होती....
 
 माझ्या ह्या कवितेची सुरुवात
 अन अखेर तु फक्त तु होती....
 
 © प्रशांत शिंदे

Marathi Kavita : मराठी कविता