Author Topic: स्पर्श तुझा ......  (Read 2049 times)

स्पर्श तुझा ......
« on: August 29, 2013, 03:04:34 PM »
मिठीमध्ये  घेतोस  तू
मला  सारे काही मिळून जाते .........

थोड्याच   क्षणात  मी जणू स्वर्गातच लहरते
होते  मी बावरी प्रेमात तुझ्या रे................
 
गालांवरचे डाग आसवांचे  मिटून
त्यावर मग हळूच  तुझे ओठ उमटते ..........

मी ही लाजते    स्पर्शाने कोवळ्या ह्या
तुझे  ओठ मग  माझ्या हृदयास हि  छेडते............
-
लेखन: शापित पंख™
©प्रशांत डी शिंदे

Marathi Kavita : मराठी कविता