Author Topic: खरचं खुप प्रेम, करतो गं तुझ्यावर.....  (Read 3442 times)

खरचं खुप प्रेम,
करतो गं तुझ्यावर.....

नको ना असे,
रागवत जावूस माझ्यावर.....

तु नाही बोललीस तर,
मन हे उदास होते.....

फक्त तुझाच हक्क,
आहे गं माझ्यावर.....

" i love u shona,
do u love me ???

_____/)___/ )______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक ०३-०९-२०१३...
दुपारी ०४,२३...
© सुरेश सोनावणे.....