Author Topic: प्रेमाच्या वाटेवर ........  (Read 2629 times)

Offline Mayur Jadhav

 • Jr. Member
 • **
 • Posts: 68
 • Gender: Male
 • शब्द हेच जीवनातील खरे सोबती .
प्रेमाच्या वाटेवर ........
« on: September 08, 2013, 04:47:07 PM »
प्रेमाच्या वाटेवर ........

कळत नकळत प्रेमाच्या वाटेवरून दोघे धावत होतो ,
स्वताच स्वतःला विसरून जात होतो ,
वाटसरू अनेक आकांताने धावत होते ,
क्षणभर विश्रांतीसाठी कुठेही थांबत नव्हते ,
आम्हीही त्यांच्यात कधी मिसळत आम्हालाही कळत नव्हते,
हे स्वतालाही कळून न कळल्यासारखे वाहवत होतो ,
याच विलक्षण प्रवासात कधीही थकत नव्हतो ,
ती सावली बनून माझा प्रत्येक क्षण बहरत होती  ,
आपण कधीच हरायचं नाही हेच प्रत्येक क्षणी सांगत होती ,
सांगताना विसरत होती तीही माझ्याबरोबर याच वाटेतून जात होती ,
गंध प्रेमाचा क्षणांत  साठवत बस एकदाचेते जिंकलो आम्ही ,
ते क्षण आठवत रोजचे प्रेम अनुभवतोय आता आम्ही .

+918888595857 ,
मयुर जाधव ,
कुडाळ (सातारा)

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Çhèx Thakare

 • Full Member
 • ***
 • Posts: 517
 • Gender: Male
 • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
  • https://www.cthakare.blogspot.com
Re: प्रेमाच्या वाटेवर ........
« Reply #1 on: September 11, 2013, 09:43:17 AM »
eakdum mast

Offline Mayur Jadhav

 • Jr. Member
 • **
 • Posts: 68
 • Gender: Male
 • शब्द हेच जीवनातील खरे सोबती .
Re: प्रेमाच्या वाटेवर ........
« Reply #2 on: September 18, 2013, 04:21:22 PM »
Dhanyawad , chex thakareji.