Author Topic: तु फक्त हो म्हणं.  (Read 1017 times)

Offline Santosh Dangale

  • Newbie
  • *
  • Posts: 4
तु फक्त हो म्हणं.
« on: September 11, 2013, 11:49:11 PM »
कोणी कोणाच्या आयुष्यात
कायमचे राहत नाही...

जरा पाने उलटले कि
जुने काही आठवत नाही..

दर वेळी का
मीच कमी समजायचे

तुला जिंकवण्यासाठी
मी किती वेळा हरायचे...

♥ SANTOSH ♥

Marathi Kavita : मराठी कविता