Author Topic: तु फक्त हो म्हणं.  (Read 2009 times)

Offline Santosh Dangale

  • Newbie
  • *
  • Posts: 4
तु फक्त हो म्हणं.
« on: September 12, 2013, 09:37:10 AM »
join http://m.facebook.com/TuFaktHoMhan.santu

ते दोघे एकमेकांना खुप प्रेम
होते करत,..

येता जाता नयनांनी
भावनांना होते
जपत...

ती त्याला पाहुन गोड
हसताचं,..
तो ह्रदयावर हात ठेवून
होता म्हणत..

देवा हीला नेहमी असेचं
हसतमुख ठेव,
जो पर्यंत मी नाही मरत

~ Santosh Dangale ~
« Last Edit: September 12, 2013, 09:41:56 AM by Santosh Dangale »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline K SAGAR

  • Newbie
  • *
  • Posts: 1
Re: तु फक्त हो म्हणं.
« Reply #1 on: September 13, 2013, 07:05:38 PM »
mast...... :)