Author Topic: || ते माझ पहीलं प्रेम ||  (Read 2023 times)

Offline Çhèx Thakare

  • Full Member
  • ***
  • Posts: 517
  • Gender: Male
  • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
    • https://www.cthakare.blogspot.com
|| ते माझ पहीलं प्रेम ||
« on: September 21, 2013, 07:27:57 PM »
||  ते माझ पहिलं प्रेम  ||
.
.
.
.


ते माझ पहिलं प्रेम
तो माझा पहिला भास
माझा सोबत होती ती
अन् तिचा कोवळा सहवास
.
तिच्या बोलण्याची  नजाकत
माझ्या शब्दांची कैफीयत
मी मांडल्या भावना माझ्या
माझ्या अल्लड शब्दांना सावरत
.
तिन दिला होकार मला
केला आदर भावनांचा  माझ्या
तिन सावरून स्व:त ला
केला आदर माझ्या मनाचा
.
तिच ते लाजत बोलण
नजर सावरून.मला बघण
चूकवून भावना मनातल्या
मला हळूच स्पर्श करण
.
तिच्या एका कपातला चहा
ते एका डब्यातल जेवण
ति सोबत जपलेली एक वेऴ
ते नादाऊन गेलेले एक मन
.
तिच लाडात बोलण
अन् लाजत हसण
शब्द विखूरले माझे की
माझ्यावर हक्काने रूसणं
.
तिच नूसतच शांत बसन्
माझ्या मनाला अशांत करण्
स्वत:च्या डोळ्यात अश्रू आणून
शब्द सावरून भावनांनी बोलण्
.
मग माझ्या कडून वचन घेण
कधी स्वत:ला ञास न करून घेण
न बूडता अठवणीं मध्ये तिच्या
तिला लवकर विसरून जाण्
.
कस सांगू मी हे तिला
ते नाहीये एवढ सोप
जाळून सच्चे प्रेम माझे
शक्य नाहीये घेण निरोप
.
माझ पहील प्रेम
मी कस विसरून चालेल
तूला होताना दूसरयाची बघून
जिव माञ माझा च ग जळेल
जिव माञ माझा च ग जळेल
.
.
.
©  Çhéx Thakare
« Last Edit: September 21, 2013, 07:28:58 PM by Çhèx Thakare »

Marathi Kavita : मराठी कविता